Sunday 13 July 2014

आयआयएमची पुणेकरांची मागणी


पुण्याजवळी हिंजवडी, खराडी, मगरपट्टासिटी या ठिकाणी नामांकित आयटी कंपन्या आहेत. त्याशिवाय पिंपरी-चिंचवड आणि चाकणमध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्या आहेत. या ठिकाणी मोठ्या पदावरील लोकांसाठीचे प्रशिक्षण पुण्यातच मिळू शकेल.

No comments:

Post a Comment