Friday 12 September 2014

प्राध्यापकाची मुक्ताफळे आणि आंदोलनानंतर ‘सेवामुक्ती’चे आदेश

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अश्लील विधाने करणाऱ्या एका प्राध्यापकाला तडकाफडकी सेवामुक्त करण्याचा निर्णय संघवी केसरी महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनी घेतला.

No comments:

Post a Comment