Monday 8 September 2014

विलास लांडे यांचे कापलेले तिकीट अन् ‘छत्री’, ‘बस’ व ‘कपबशी’ चे योगदान

भोसरीची महती, मंत्र्यांची खाबुगिरी, राजकारणातील दुखणी मांडताना, अपार कष्टातून मिळवलेले यशाचे गुपित सांगताना आमदार विलास लांडे यांनी स्वत:चा जीवनपटही उलगडला.

No comments:

Post a Comment