Friday 2 January 2015

महापालिकेची पदपथांवरची कारवाई शोभेपुरतीच


िपपरी-चिंचवड शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांच्या पदपथांवर टपऱ्या, पथारीवाले, हातगाडीवाले यांची अतिक्रमणे झाली आहेत. तसेच रुंद पदपथांवर ... दापोडी ते निगडी दरम्यान मुख्य रस्त्यावर पदपथ नावालाही शिल्लक राहिलेला नाही. कोटय़वधी ...

No comments:

Post a Comment