Saturday 25 April 2015

आरटीईच्या जागा रिक्तच

पुणे पालिका क्षेत्रातील २१४, पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्रातील १२५ आणि हवेली तालुक्यातील १०८ अशा एकुण ४४७ शाळा यासाठी पात्र आहेत. त्यामध्ये पुर्व प्राथमिकसाठी एकुण ५ हजार २०० तर पहिलीसाठी ८ हजार २८४ प्रवेश क्षमता आहे. मात्र बुधवार दि ...

No comments:

Post a Comment