Tuesday 26 May 2015

स्टॅम्प पेपरची सक्ती


दाखल्यांसाठी आवश्यक प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर करण्याची अट काढून टाकण्यात आली असली, तरी शहर, पिंपरी-चिंचवड आणि अन्य परिसरातील शाळा-कॉलेजांमध्ये अजूनही स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्राची सर्रास सक्ती करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment