Tuesday 16 June 2015

रुपीनगराला ढोल-ताशांच्या गजरात फेरी

पिंपरी : कन्या शाळा क्रमांक २/२, निगडी, रुपीनगर या शाळेत सोमवारी सकाळी जनजागृती फेरी काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात विविध घोषणा देऊन प्रभागातून पालक, विद्यार्थी यांचे प्रबोधन करण्यात आले. नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे, नगरसेवक ...

No comments:

Post a Comment