Thursday 11 June 2015

दिवसाला ३ टन तंबाखूला 'चुना'

तंबाखू चघळल्याने कर्करोग होतो हे सांगण्यासाठी सरकार आणि सामाजिक संस्था लाखो रुपये खर्च करीत असतात. पण त्याच्या कैकपटीने जास्त खर्च पिंपरी-चिंचवडमध्ये हीच तंबाखू चघळण्यासाठी होत आहे. दिवसाला एक-दोन नव्हते तर तब्बल १८ लाख रुपये ...

No comments:

Post a Comment