Tuesday 8 September 2015

पिंपरीत तूर्त पाणीकपात नाही, महिन्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय – आयुक्त राजीव जाधव

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने तूर्त पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. महिनाभरानंतरची परिस्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेऊ, असे पालिका आयुक्त राजीव जाधव यांनी ...

No comments:

Post a Comment