Friday 18 December 2015

देहूरोड परिसरात वाढले गुंडाराज


देहूरोड तसेच परिसरात शेतकरी तसेच जमीन खरेदी करणारे नागरिक गुंडाराज परिस्थितीने हैराण झाले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून मोठे गृहप्रकल्प साकारले जात आहेत. थोड्या जमिनी, भूखंड शिल्लक आहेत.

No comments:

Post a Comment