Saturday, 23 January 2016

मी फुलपॅन्ट दिली तरी यांना हाफ चड्डीच आवडतेय- अजित पवार

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे गुरुवारी भूमिपूजन व उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर लक्ष्मण जगताप यांच्या सांगवीत आयोजित केलेल्या सभेत अजितदादांनी त्यांच्यावरच हल्लाबोल केला.

No comments:

Post a Comment