Monday, 22 February 2016

अजितमुळे पिंपरी-चिंचवडचा कायापालट- शरद पवार

पवार काका-पुतण्यांचे परस्परांशी कसे संबंध आहेत, याविषयी राजकीय वर्तुळात नेहमीच तर्कवितर्क मांडले जातात. पिंपरीचा कारभार अजितदादांकडे सोपविला, तेव्हापासून शरद पवार येथील राजकारणात लक्ष देत नाहीत. शुक्रवारी अपवादात्मक ...

No comments:

Post a Comment