Wednesday, 17 February 2016

पिंपरी पालिकेचे करवाढ नसलेले, २७७ कोटी शिलकीचे अंदाजपत्रक


कोणतीही करवाढ नसलेले, २७७ कोटी शिलकीचे आणि नव्या प्रकल्पांची घोषणा न करता सुरू असलेली विकासकामेच पूर्ण करण्यावर भर देणारे पिंपरी पालिकेचे २०१६-१७ चे दोन हजार ७०७ कोटींचे अंदाजपत्रक आयुक्त राजीव जाधव यांनी मंगळवारी स्थायी ...

No comments:

Post a Comment