Tuesday, 15 March 2016

डॉ. माधव गाडगीळ यांना महावितरणचा 'शॉक'

मात्र, शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील नियमित वीजबिले भरलेल्या ग्राहकांनाही सरधोपट कारवायांचा तडाखा बसल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी आगाऊ बिल भरूनही त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार उभी ...

No comments:

Post a Comment