Wednesday, 16 March 2016

सराफांच्या बंदमुळे १४०० कोटींची उलाढाल ठप्प

फेडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. फत्तेचंद रांका यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे व पिंपरी चिंचवडशहरात सराफी बाजारपेठेत दररोज सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. त्यावर सुमारे १ कोटी रुपये आयकर, सुमारे ३६ लाख रुपये व्याज, यासह एलबीटी व इतर ...

No comments:

Post a Comment