Friday, 25 March 2016

तुकाराम बिजेसाठी देहू सज्ज

देहू - जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा शुक्रवारी (ता. 25) आहे. यानिमित्त राज्याच्या विविध भागांतून देहूत दिंड्या दाखल होत असून, इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे. या भाविकांच्या स्वागतासाठी व त्यांना ...

No comments:

Post a Comment