Monday, 7 March 2016

तिजोरीची चावी राष्ट्रवादीकडे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे हिरानंद ऊर्फ डब्बू आसवाणी यांची बिनविरोध निवड झाल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले. समितीत १६ पैकी १२ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. संख्याबळानुसार ...

No comments:

Post a Comment