Friday, 8 April 2016

चिंचवड देवस्थानामध्येप्रशासक नेमण्याची मागणी


'चिंचवडच्या मोरया गोसावी देवस्थान मुख्य विश्वस्त सुरेंद्र महाराज देव यांच्या आत्महत्या प्रकरणाची निःपक्ष चौकशी होईपर्यंत रिक्त झालेल्या मुख्य विश्वस्तपदावर प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे ...

No comments:

Post a Comment