Wednesday, 27 April 2016

बेकायदा बांधकामांचे संरक्षण कचाटय़ात!

एकटय़ा पिंपरी-चिंचवडमध्ये ६६ हजार बेकायदा बांधकामे असताना सरकार असा दावा करूच कसा शकते, सरकारने बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे धोरण कुठे तरी थांबवणे गरजेचे आहे, असेही न्यायालयाने सुनावले. त्यानंतर झोपडय़ा नियमित करण्याची ...

No comments:

Post a Comment