Tuesday, 31 May 2016

एकनाथ खडसेंचा पाय आणखी खोलात


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी एमआयडीसीमधील त्या जमिनीची मूळ मालकी अब्बास रसुलभाई उकानी आणि हसनैन झोएब उकानी (रा. कोलकाता, पश्‍चिम बंगाल) यांच्या नावे आहे. ती जमीन एमआयडीसीने संपादित केली होती; परंतु ती जमीन ...

No comments:

Post a Comment