Saturday, 7 May 2016

पिंपरी पालिकेत कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती ; नागरिकांसाठी प्रवेशिका आवश्यक

पिंपरी पालिकेच्या आयुक्तपदी रुजू झालेल्या दिनेश वाघमारे यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये विविध बैठका घेत कामांचा आढावा घेतल्यानंतर प्रत्येक विभागाने सादरीकरण करावे, अशी सूचना दिल्या आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती ...

No comments:

Post a Comment