Tuesday, 28 June 2016

उद्योगनगरीत कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा

पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेरगावात केली. पिंपरी-चिंचवडचा वाढता विस्तार आणि व्याप पाहता शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी त्यांनी ...

No comments:

Post a Comment