Friday, 3 June 2016

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राची आठ वर्षांपासून प्रतीक्षा

पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवर मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्याचे नियोजन २००९ मध्ये करण्यात आले. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या कल्पनेतून हे प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब ...

No comments:

Post a Comment