Wednesday, 29 June 2016

रिंग रोडच्या आराखड्यात बदल


हा रिंगरोड पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांबाहेरून जाणारा आहे. उर्से, खेड-शिवापूर, लोणी, लोणीकंद, चाकण या मार्गाने तळेगाव स्टेशनपर्यंत जाणारा सुमारे १७० किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड आहे. त्यामध्ये फेरबदल करताना वाहतूक कोंडी ...

No comments:

Post a Comment