Saturday, 25 June 2016

पवनेच्या स्वच्छतेसाठी "स्वयंसेवीं'कडून प्रयत्न


पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी म्हणून पवना नदी ओळखली जाते. नदीची ही ओळख कायम राहावी, यासाठी आग्रही असलेल्या शहरातील काही स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित येऊन पवना नदीला प्रदूषणमुक्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

No comments:

Post a Comment