Thursday, 23 June 2016

पिंपरी महापालिकेच्या कार्यक्रमात यापुढे हारतुरे नाहीत


'खर्चिक' हारतुऱ्यांचा वापर न करता सर्वार्थाने उपयुक्त ठरू शकतील, अशा बियांचे वाटप करण्याचा निर्णय पिंपरी महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, यापुढील काळात महापालिकेच्या विविध कार्यक्रमांमध्ये हारतुऱ्यांचा वापर दिसणार नाही, ...

No comments:

Post a Comment