Wednesday, 8 June 2016

धावत्या रेल्वेतील स्टंटबाजी जीवावरच बेतणार होती पण पायावर निभावलं!

पुणे- लोणावळा-पुणे या लोकल रेल्वेमध्ये स्टंटबाजी करणारा एक 23 वर्षीय तरुण बालंबाल बचावला आहे. धावत्या रेल्वेत स्टंटबाजी करणे त्याच्या जीवावरच बेतणार होतं पण नशिबानं दोन्ही पायावर निभावलं असेच म्हणावे लागेल. पिंपरी-चिंचवडमधील ...

No comments:

Post a Comment