Sunday, 17 July 2016

त्रिमूर्ती चौकाजवळील कचरा उचलला

पुणे : नव्या सांगवीतील त्रिमूर्ती चौकाजवळील कचऱ्याविषयी सिटिझन रिपोर्टरच्या माध्यमातून आवाज उठविला होता. त्या विषयीच्या वृत्ताची दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने तातडीने हा कचरा साफ केला; तसेच या ठिकाणी कचराकुंडीही ठेवली.

No comments:

Post a Comment