Monday, 11 July 2016

उड्डाण पूल, ग्रेडसेपरेटरचे काम संथगतीने


पिंपरी - चिंचवड-केएसबी चौक येथील उड्डाण पूल आणि ग्रेडसेपरेटरचे काम संथगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी नोव्हेंबर उजाडणार आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.

No comments:

Post a Comment