Thursday, 18 August 2016

गॅसदाहिनीचा मुद्दा पुन्हा पेटला

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत खरेदी करावयाच्या गॅसदाहिनी खरेदीचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी पेटल्याचे स्पष्ट झाले. या अनुषंगाने पर्यावरण विभागाच्या कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

No comments:

Post a Comment