Friday, 26 August 2016

हिंजवडी रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे


हिंजवडीत जाण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या एकमेव रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने बाणेर-म्हाळुंगे-हिंजवडी या पर्यायी रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागावे, अशी मागणी खासदार अनिल शिरोळे यांनी गुरुवारी केली.

No comments:

Post a Comment