Tuesday, 11 October 2016

आता मारू नका साप; द्या सर्पमित्रांना हाक


पिंपरी - साप दिसल्यानंतर "माराऽ माराऽऽ' असे अनेक जण म्हणता; पण आता सापांना मारण्याची गरज नाही. कारण, त्यांना पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आठ सर्पमित्रांची नियुक्‍ती केली आहे. साप आढळल्यास सर्पमित्रांशी संपर्क ...

No comments:

Post a Comment