Tuesday, 4 October 2016

पिंपरी ​महापालिकेचे छायाचित्रकार कशाळीकर राज्यात प्रथम


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या 'महाराष्ट्र माझा' या छायाचित्र स्पर्धेतील पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकृत छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी काढलेल्या छायाचित्रास प्रथम क्रमांक मिळाला.

No comments:

Post a Comment