Friday, 7 October 2016

पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाचालकांची दादागिरी


पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षाचालकांची 'दादागिरी' वाढली, त्याला पोलिसांची हप्तेखोरी हेच मोठे कारण आहे. सामान्य नागरिकांना कायद्याचा बडगा दाखवून विविध मार्गाने छळणारे पोलीस मुजोर रिक्षाचालकांपुढे मात्र सपशेल नांगी टाकतात, ...

No comments:

Post a Comment