Monday, 24 October 2016

[Video] मी पक्षाचा नाही तर पक्षाने माझ्या बदनामीचा विडा उचलला आहे - महापौर धराडे


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापालिकेत आज महापौर व सत्ताधारी यांच्यात रणकंदन झाले. यावेळी नगरसेविका शमीम पठाण यांनी महापौरांच्या व्यासपीठाजवळ जात यांनीच पक्षाचे वाटोळे केले. यांनी पक्षाच्या बदनामीचा विडा उचलला आहे, असे वक्तव्य केल्यानंतर भडकलेल्या महापौरांनी मी पक्षाचा नाही तर पक्षाने माझ्या बदनामीचा विडा घेतला आहे, असा आरोपच राष्ट्रवादी पक्षावर केला.

No comments:

Post a Comment