Monday, 21 November 2016

500 1000 नोटबंदी पार्श्वभूमीवर जनसेवेची संधी !!

#BlackMoney #Demonitation पिंपरी-चिंचवड व पुणे या दोन्ही शहरातील सर्व इच्छुक उमेदवार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी जनसेवेची उत्तम संधी!! सध्याच्या 500 / 1000 नोटबंदी पार्श्वभूमीवर तुम्ही गणेश मंडळे व कार्यकर्त्यांच्या टीममार्फत नागरिकांची खालीलप्रमाणे मदत करू शकता. 

No comments:

Post a Comment