Wednesday, 30 November 2016

'नियोजित मेट्रोमार्ग आखणी पूरक हवी'

शिवाजीनगर ते हिंजवडी येथील नियोजित मेट्रोमार्गाची परिसरातील उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आदी उपाययोजनांशी पूरक पद्धतीने आखणी करावी, अशी सूचना मंगळवारी बैठकीत करण्यात आली. हिंजवडी आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीचा प्रश्न ...

No comments:

Post a Comment