Thursday, 15 December 2016

मेट्रो स्वारगेट-पिंपरीऐवजी स्वारगेट-निगडी अशी करा

पिंपरी, दि. 14 - स्मार्ट सिटीतून डावलल्यानंतर मेट्रोबाबतही पिंपरी-चिंचवड शहरावर अन्याय केला आहे. त्याचा निषेध शिवसेनेच्या वतीने केला. मेट्रोचा मार्ग स्वारगेट-पिंपरीऐवजी स्वारगेट-निगडी असा करावा, या मागणीसाठी अनोखे आंदोलन केले.

No comments:

Post a Comment