Friday, 23 December 2016

पिंपरी पालिका सभेत सीमा सावळे, तानाजी खाडे यांच्यात खडाजंगी


निगडी पेठ क्रमांक २२ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घुसखोरी व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सावळे यांनी यापूर्वी केला आहे. त्या घोटाळ्यात नगरसेवकांचा सहभाग असल्याचा आरोपही केला होता. याप्रकरणी नगरसेवकांची नाहक बदनामी केली ...

No comments:

Post a Comment