Saturday, 3 December 2016

'पवनाथडी'वरून भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली


पिंपरी : महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रा कोठे घ्यायची, यावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांत जुंपली आहे. पिंपरीतील एचए मैदानावर यंदाची पवनाथडी जत्रा आयोजित करण्याचे निश्चित झाले असताना, पिंपरी, चिंचवड ...

No comments:

Post a Comment