Thursday, 29 December 2016

अखेर वीस वर्षांनी रिंग रोडला मान्यता


पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी १९९७मध्ये रिंग रोडची आखणी करण्यात आली; पण भूसंपादन, निधीची अडचण आणि राजकीय दबावामुळे मूळ आखणीमध्ये बदल करण्यात आले. या रस्त्याचे सर्वेक्षण करून १७० किलोमीटर ...

No comments:

Post a Comment