Thursday, 22 December 2016

पालिकेकडून नववर्षाची भेट


पुणे आणि पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या लक्षात घेता, सध्या पीएमपीच्या ताफ्यात उपलब्ध असलेल्या बसची संख्या अपुरी आहे. त्यामुळे, नव्याने १ हजार ५५० बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी, शंभर बस पुणे व पिंपरी-चिंचवड ...

No comments:

Post a Comment