Saturday, 24 December 2016

'वैद्यनाथ'वर सीबीआयचे छापे


पिंपरी-चिंचवड शाखेचे व्यवस्थापक शिरीष धर्मराज थिगळे, गजानंद सोमनाथ स्वामी हे त्या कारमध्ये बसले असल्याचे घाटकोपर पोलिस ठाण्याच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. बँकेचे घाटकोपर शाखेचे बी. एम. शाह यांच्यासह पिंपरी-चिंचवडच्या अधिकारी व ...

No comments:

Post a Comment