Tuesday, 20 December 2016

पिंपरीत पुन्हा तोडफोड; १५ चारचाकी वाहने फोडली

गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेले वाहनांच्या तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याचे पुन्हा दिसून आले. सोमवारी पहाटे िपपरीतील महेशनगर, नेहरूनगर व भोसरी एमआयडीसी परिसरात सुमारे १५ ...

No comments:

Post a Comment