Wednesday, 10 February 2016

पिंपरीत उड्डाणपुलांखाली सर्रास पार्किंग

पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश उड्डाणपुलांखाली अतिक्रमणे झाली आहेत. गुरांचा गोठा, घोड्यांचा तबेला, पथारीवाले, भेळ-पाणीपुरीच्या गाड्यांमुळे, तर काही ठिकाणी रिक्षाचालकांनी, स्थानिकांच्या वाहनांनी हा परिसर व्यापलेला आहे.

No comments:

Post a Comment