Friday, 19 August 2016

उद्योजक त्रस्त; प्रशासन सुस्त

अनेक समस्यांनी पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजक त्रस्त झाले असून, शासकीय पातळीवर प्रशासन मात्र सुस्त असल्याची तक्रार लघुउद्योजक संघटनेने केली आहे. संबंधित यंत्रणेने औद्योगिक परिसरातील मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ...

No comments:

Post a Comment