Thursday, 5 January 2017

पिंपरी पालिकेत विशेष सभेला नगरसेवकांची दांडी; गणसंख्येअभावी सभा तहकुबीची नामुष्की

पिंपरी महापालिकेच्या वतीने आयोजित विशेष सर्वसाधारण सभेला नगरसेवकांनी दांडी मारल्याने बुधवारची सभा गुरुवापर्यंत तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढावली. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ही शेवटची सभा ...

No comments:

Post a Comment