Monday 13 February 2017

पिंपरी-चिंचवडमध्ये युवकाचा अभिनव उपक्रम, लग्नात केले मतदानाचे आवाहन

येरवडा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन उत्तेकर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिघी येथील माधुरी चव्हाण यांचे शनिवारी लग्न झाले. लग्नापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेची मतदान जनजागृती टीम सचिन यांना भेटली. या टीमने सचिन व माधुरी ...

No comments:

Post a Comment