Thursday 16 February 2017

प्रवाशांची एसटी चालकाला मारहाण; पिंपरी-चिंचवड एसटी डेपो बंद

पिंपरीत बुधवारी सकाळी प्रवाशांनी एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगारातील चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही ...

No comments:

Post a Comment