Wednesday 8 February 2017

पिंपरीत भाजपची 'स्मार्ट' खेळी; अपक्षाची 'समजूत' काढल्याने रवी लांडगे बिनविरोध

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ताकद पणाला लावली असली तरी, भाजपची 'स्मार्ट' खेळी यशस्वी ठरली आहे. भोसरीतील प्रभाग क्रमांक ६ मधून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळाला ...

No comments:

Post a Comment